औरंगाबाद-नाशिक बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:18 AM2018-02-16T00:18:47+5:302018-02-16T00:20:06+5:30

निफाड : नैताळे गावाजवळ औरंगाबाद-नाशिक बसला गुरुवारी झालेल्या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला.

Aurangabad-Nashik Bus Accident | औरंगाबाद-नाशिक बसला अपघात

औरंगाबाद-नाशिक बसला अपघात

Next
ठळक मुद्देअपघातात प्रवासी किरकोळ जखमी बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला.

निफाड : नैताळे गावाजवळ औरंगाबाद-नाशिक बसला गुरुवारी झालेल्या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला. अपघातातील जखमींचा निश्चित आकडा समजू शकला नाही. पिंपळगाव आगाराची बस क्र . एम. एच.- १४ बी. टी. ३३२७ बस गुरु वारी सायंकाळी नाशिककडे येत होती. नैताळे गावालगत बसचा पाटा अचानक तुटला. त्यामुळे बस हेलखावे खात उजव्या बाजूच्या दुभाजकावरून ओलांडून पलीकडील रस्त्यावरील नाल्यात जाऊ लागली.

Web Title: Aurangabad-Nashik Bus Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.