नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला धडक, अनेक प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 03:30 PM2018-09-15T15:30:32+5:302018-09-15T15:31:23+5:30

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे.

20 injured in road accident on nashik aurangabad highway | नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला धडक, अनेक प्रवासी जखमी

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला धडक, अनेक प्रवासी जखमी

Next

नाशिक - नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकहून औरंगाबादकडे जाणारी शिवशाही बस विंचूर एमआयडीसीजवळ पलटी झाली.

नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल टँकरचा टायर फुटल्याने त्याची शिवशाही बसला जोरदार धडक बसली. जखमींना उपचारासाठी निफाड आणि नाशिक येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: 20 injured in road accident on nashik aurangabad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.