पोलीस महासंचालक जायस्वाल नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:22 PM2019-06-19T23:22:06+5:302019-06-19T23:24:49+5:30

पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध जायस्वाल बुधवारी सायंकाळी दोन दिवसीय दौऱ्यावर नागपुरात पोहोचले.

Director General of Police Jaiswal in Nagpur | पोलीस महासंचालक जायस्वाल नागपुरात

पोलीस महासंचालक जायस्वाल नागपुरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध जायस्वाल बुधवारी सायंकाळी दोन दिवसीय दौऱ्यावर नागपुरात पोहोचले. जायस्वाल हे गडचिरोली येथे कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आले आहेत. त्यांच्यासोबत अतिरिक्त महासंचालक राजेंद्र सिंग हे सुद्धा आले आहेत. नागपुरात पोहोचताच त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कायदा व सुव्यवस्थेच्या आढाव्याबाबत चर्चाही केली.

Web Title: Director General of Police Jaiswal in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.