धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंतसेनेचे मुंबईत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 05:00 PM2017-08-04T17:00:02+5:302017-08-04T17:00:08+5:30

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने मुंबईत देवनार येथे तीव्र आंदोलन ...

Yashwant's movement in Mumbai for the reservation of Dhangar community | धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंतसेनेचे मुंबईत आंदोलन

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंतसेनेचे मुंबईत आंदोलन

Next

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने मुंबईत देवनार येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. . यावेळी खांद्यावर घोंगडी, पिवळा फेटा परिधान केलेल्या आंदोलकांनी पिवळे झेंडे उंचावत आणि ढोल वाजवत निषेध नोंदवला.

{{{{dailymotion_video_id####x8459n3}}}}

Web Title: Yashwant's movement in Mumbai for the reservation of Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.