मुंबईचे २ तरूण भुशी डॅममध्ये बुडाले

By admin | Published: July 5, 2015 04:34 PM2015-07-05T16:34:11+5:302015-07-05T16:34:31+5:30

लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम येथे गेलेले मुंबईचे दोन तरूण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

Two youngsters of Mumbai were drowned in the dust | मुंबईचे २ तरूण भुशी डॅममध्ये बुडाले

मुंबईचे २ तरूण भुशी डॅममध्ये बुडाले

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ५ - लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम येथे गेलेले दोन तरूण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मुंबईचे रहिवासी असलेले हे दोन्ही तरूण भुशी डॅममध्ये पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. त्यापैकी एका तरूणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, मात्र दुस-या तरूणाचा मृतदेह शोधण्याचा पोलीस अद्याप प्रयत्न करत आहेत.



Web Title: Two youngsters of Mumbai were drowned in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.