Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 4 ऑगस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 07:34 PM2018-08-04T19:34:13+5:302018-08-04T19:35:21+5:30

संपूर्ण महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर

top ten news maharashtra | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 4 ऑगस्ट

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 4 ऑगस्ट

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

Maratha Reservation: ...अन्यथा मराठाच निवडणुकीत तुमचा अंत करेलः हर्षवर्धन पाटील

आरक्षणाने नोकरीचे प्रश्न सुटण्याची शक्यता कमी : नितीन गडकरी

Maratha Reservation: माथाडी कामगाराची गळफास लावून आत्महत्या

नाशकात मराठा समाजाचा देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानी थाळीनाद

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही : सुधीर मुनगुंटीवार

जळगावमधील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींकडून भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन

Video: साताऱ्यात मटका अड्ड्यावर हप्ता घेणाऱ्या पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन

मुंबईः प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या करणारा आरोपी गजाआड 

पिंपरीच्या महापौरपदी भाजपाचे राहुल जाधव आणि उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड

कोरेगाव भीमा: गमावलेल्या माणसाला ‘त्यांनी ’ दिला ‘माणुसकी’ने निरोप..

Web Title: top ten news maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.