शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलैला

By Admin | Published: June 20, 2017 01:22 AM2017-06-20T01:22:16+5:302017-06-20T01:22:16+5:30

राज्यातील सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा

Teacher Eligibility Test on July 22 | शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलैला

शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलैला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी परीक्षा यंदा २२ जुलै रोजी होणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७साठी ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७  (MAHATET2017) ची नोंदणी प्रक्रिया ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या परीक्षेसंदर्भातील माहिती www.mahatet.in आणि  www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा आॅनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी १५ ते ३० जून असा आहे.

Web Title: Teacher Eligibility Test on July 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.