Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 6 ऑगस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:54 PM2018-08-06T17:54:13+5:302018-08-06T17:55:47+5:30

आपला महाराष्ट्र एका क्लिकवर....

Maharashtra News: Top 10 news Marathi - 6th August | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 6 ऑगस्ट

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 6 ऑगस्ट

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

Benami Assets : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा

Maratha Reservation : 'आत्महत्याग्रस्त 74 टक्के शेतकरी कुटुंबीयांत कुणालाच नोकरी नाही'

सांगली-जळगावच्या विजयात भाजपाला संभाजी भिडेंचीही साथ - उद्धव ठाकरे

छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

गिरीश महाजन... संकटमोचक नेता ते दिग्वीजयी सेनापती

भय इथले संपत नाही ! मुंबईत दररोज दोन बलात्कार आणि 9 विनयभंग 

सातारा : कोयना धरण झपाट्याने भरू लागले, ९२ टीएमसी साठा

नागपूर: मैत्री दिनी मित्राला दिली जीवनदानाची भेट!

पुणे महापालिका शाळांमधील विद्यार्थी करणार मर्सिडीज बेंझमधून सफर

तुमची लाडकी 'अप्सरा' सध्या काय करतेय?

 

 

Web Title: Maharashtra News: Top 10 news Marathi - 6th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.