मुंबईत पेट्रोल 6 पैसे, तर डिझेल 20 पैशांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 07:12 AM2018-10-14T07:12:32+5:302018-10-14T07:13:44+5:30

मुंबई : देशात पेट्रोल , डिझेलचे दर वाढतच असून आजही देशात पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी वाढले. ...

increse in Petrol by 6 paise and diesel by 20 paise | मुंबईत पेट्रोल 6 पैसे, तर डिझेल 20 पैशांनी वाढले

मुंबईत पेट्रोल 6 पैसे, तर डिझेल 20 पैशांनी वाढले

Next

मुंबई : देशात पेट्रोल , डिझेलचे दर वाढतच असून आजही देशात पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी वाढले. तर मुंबईमध्ये पेट्रोल 6 पैसे, तर डिझेल 20 पैशांनी वाढले.


आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत घसरतच आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होत आहे.




आज मुंबईत पेट्रोल 88.18 आणि डिझेल 79.02 रुपयांवर पोहोचले आहे. 

Web Title: increse in Petrol by 6 paise and diesel by 20 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.