नाशिकमध्ये कार झाडावर आदळून चार ठार

By admin | Published: June 2, 2017 01:52 PM2017-06-02T13:52:14+5:302017-06-02T13:52:14+5:30

वडाच्या झाडावर टाटा व्हेंचर ही चारचाकी आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

Four people were killed when a car collapsed on a car tree in Nashik | नाशिकमध्ये कार झाडावर आदळून चार ठार

नाशिकमध्ये कार झाडावर आदळून चार ठार

Next

 ऑनलाइन लोकमत                   

नाशिक, दि. 2 -  दिंडोरीरोडवरील मेटाफोर्स कंपनी रस्त्यासमोर असलेल्या वडाच्या झाडावर टाटा व्हेंचर ही चारचाकी आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. 
 
अपघातात ठार झालेले सर्व जण राजस्थान येथील रहिवासी आहेत. अपघातात २ पुरूष व २ महिलांचा समावेश आहे. पहाटे सहा वाजता हा अपघात घडला.

Web Title: Four people were killed when a car collapsed on a car tree in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.