54 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा

By admin | Published: April 30, 2017 08:28 PM2017-04-30T20:28:32+5:302017-04-30T20:44:07+5:30

54 व्या राज्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांवर दशक्रिया सिनेमानं आपली छाप पाडली आहे.

54th Maharashtra State Marathi Film Awards | 54 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा

54 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 - 54 व्या राज्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.  या पुरस्कारांवर दशक्रिया सिनेमानं आपली छाप पाडली आहे. 
"दशक्रिया" सिनेमाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारासहीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.  
 
अंतिम घोषित पारितोषिके : तांत्रिक विभाग व बालकलाकार
 
- उत्कृष्ट कलादिग्दर्शन 
कै.साहेबमामाऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह
1) बबन अडागळे (एक अलबेला)
2) अमन विधाते (डॉ.रखमाबाई राऊत)
 
- उत्कृष्ट छाया लेखन
कै. पांडुरंगनाईक पारितोषिक रु. 50,000/- व मानचिन्ह
अमलेंदू चौधरी (सायकल)
- उत्कृष्ट संकलन : रु. 50,000/- व मानचिन्ह
 
1) महंतेश्वर भोसगे (फुंतरु)
2) अनिलगांधी (माचीवरला बुधा)
 
- उत्कृष्टध्वनी मुद्रण : रु. 50,000/- व मानचिन्ह
महावीर साबण्णावर (दशक्रिया)
 
- उत्कृष्टध्वनी संयोजन : रु. 50,000/- व मानचिन्
सुभाष साहू (डॉ.रखमाबाई राऊत)
 
- उत्कृष्ट वेशभूषा : रु. 50,000/- व मानचिन्ह
पोर्णिमा ओक (डॉ.रखमाबाई राऊत)
 
- उत्कृष्ट रंगभूषा : रु. 50,000/- व मानचिन्ह
विद्याधर भट्टे (एक अलबेला)
 
- उत्कृष्ट बालकलाकार : कै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणि रु. 50,000/- व मानचिन्ह
1) आर्य आढाव (दशक्रिया)
2) ओंकारघाडी(कासव)
 
 
- सर्वोत्कृष्ट पटकथा : संजय कृष्णाजी पाटील (दशक्रिया)
 
- सर्वोत्कृष्ट संगीत : अमितराज  (दशक्रिया)
 
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : स्वप्नील (दशक्रिया)
 
- सर्वोत्कृष्ट कथा - राहुल चौधरी 
 
 

Web Title: 54th Maharashtra State Marathi Film Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.