भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:31 PM2023-06-09T23:31:21+5:302023-06-09T23:31:42+5:30

घटनेची माहिती मिळतात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Eight coaches of goods train derailed in Bhusawal; Senior officials entered the spot | भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

googlenewsNext

भुसावळ (जि. जळगाव) : नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे आठ डबे रुळावरुन घसरले. ही घटना शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानक यार्डात कॅबिन क्र. १० जवळ घडली. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. 
घटनेची माहिती मिळतात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Eight coaches of goods train derailed in Bhusawal; Senior officials entered the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.