लाइव न्यूज़
 • 10:36 AM

  नागपूर मनपा शहर बससेवा कर्मचाऱ्यांचा संप मागे.

 • 10:35 AM

  सोलापूर - सोलापुरात अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत टॉवेल कारखान्याला भीषण आग एक कोटीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज.

 • 10:27 AM

  उत्तर प्रदेश गुंतवणूकदारांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये दाखल.

 • 09:48 AM

  नागपूर- आशिष देशमुखांचं ठिय्या आंदोलन संपुष्टात. सततच्या भोंगाबाजीवरील आक्षेपानंतर आंदोलन मागे. कोर्ट व विद्यार्थी दोघांनीही घेतला आक्षेप.

 • 09:43 AM

  अभिनेते कमल हसन यांनी रामेस्वरममध्ये मश्चिमारांशी साधला संवाद.

 • 08:45 AM

  पीएनबी घोटाळ्यात आणखी एकाला अटक, 2009 ते 2011 या काळात पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेचा प्रमुख व्यवस्थापक राजेश जिंदाल सीबीआयच्या ताब्यात.

 • 07:55 AM

  दिल्लीच्या मुख्य सचिवांना झालेल्या मारहाणीचा उत्तर प्रदेशातील आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला निषेध.

 • 07:25 AM

  खाकी वर्दीतील माणुसकी , पोरांनी नाकारलेल्या आईचा पोलीसच झाले आधार आणखी वाचा...

 • 07:24 AM

  साहेबांचे ‘राज’ ठाकरे उलगडणार?; उत्सुकता शिगेला आणखी वाचा...

 • 07:24 AM

  तुम्हीच स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतलात!, नीरव मोदीचा ‘पीएनबी’ला दोष आणखी वाचा...

 • 07:09 AM

  नीरव मोदी यांनी भारतातून पलायन केलेलं नाही - वकिलाचे स्पष्टीकरण

 • 06:46 AM

  आजपासून बारावीची परीक्षा, राज्यातून १५ लाख विद्यार्थी आणखी वाचा...

 • 10:37 PM

  सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर मनेगाव फाटा येथे वऱ्हाडाचा टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 ठार आणि 21 जण जखमी झाले. लग्नाचे वऱ्हाड सिन्नर तालुक्यातील दापूर येथील होते.

 • 10:14 PM

  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, अभिनेत्री संगीता बिजलानी, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार जयदत्त क्षीरसागर यांनीही दिली मराठवाडा पॅव्हेलियनला भेट

 • 09:03 PM

  यवतमाळ : महमदपूर फाट्यावर (बाभूळगाव) येथे इंडिका दुचाकींचा अपघात, योगेश रा. महमदपूर नामक युवक जखमी, पायाचे अक्षरशः झाले तुकडे, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

All post in लाइव न्यूज़