भुसावळात रेल्वेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:21 PM2018-12-07T16:21:37+5:302018-12-07T16:22:58+5:30

भुसावळ शहरातील विठ्ठल मंदीर वॉर्डार्तील रहिवाशी सुनील भास्कर वारके (वय ४७) यांना रेल्वेचा धक्का लागून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.४० वाजता उघडकीस आली.

Death of a train in the middle of the train | भुसावळात रेल्वेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू

भुसावळात रेल्वेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमयत विठ्ठल मंदिर वॉर्डातील रहिवासीरेल्वेचा धक्का लागल्याने झाली गंभीर दुखापतभुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

भुसावळ : शहरातील विठ्ठल मंदीर वॉर्डार्तील रहिवाशी सुनील भास्कर वारके (वय ४७) यांना रेल्वेचा धक्का लागून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.४० वाजता उघडकीस आली.
वारके हे सकाळी फिरण्यासाठी केले असतांना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत प्रविण भास्कर वारके यांच्या खबरीवरुन बाजारपेठ पोलिसात अ.मृ. रजि. १७/१८ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तपास हे. कॉं. जयराम खोडपे करीत आहे.

Web Title: Death of a train in the middle of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.