हरताळा येथे आगीत बैलाचा होरपळून मृत्यू

By admin | Published: April 17, 2017 03:17 PM2017-04-17T15:17:57+5:302017-04-17T15:17:57+5:30

आग लागून कापूस, शेती साहित्य जळून खाक होण्यासह एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला

The death of the bull in a fire in the fireplace | हरताळा येथे आगीत बैलाचा होरपळून मृत्यू

हरताळा येथे आगीत बैलाचा होरपळून मृत्यू

Next

भुसावळ, जि. जळगाव, दि. 17 -  मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे खळवाडीला आग लागून  कापूस, शेती साहित्य जळून खाक होण्यासह एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला.
सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खळवाडीला अचानक आग लागली. क्षणार्थात आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये   रामदास धनू दांडगे यांच्या मालकीचा  बैल दगावला तर सदाशिव शिवराम सपकाळ यांचा  कापूस, शेती साहित्य जळून खाक झाले. एक क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने शेतक:यांवर आभाळ कोसळले. 

Web Title: The death of the bull in a fire in the fireplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.