केमिकलने भरलेल्या टँकरला भीषण आग, जालना- अंबड महामार्गावरील घटना

By विजय मुंडे  | Published: March 26, 2024 07:43 PM2024-03-26T19:43:37+5:302024-03-26T19:44:07+5:30

पोलिसांचाही बंदोबस्त या मार्गावर वाढविण्यात आला आहे.

A tanker full of chemicals caught fire on the Jalna-Ambad highway | केमिकलने भरलेल्या टँकरला भीषण आग, जालना- अंबड महामार्गावरील घटना

केमिकलने भरलेल्या टँकरला भीषण आग, जालना- अंबड महामार्गावरील घटना

जालना : केमिकलची वाहतूक करणाऱ्या एका टँकरला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सायंकाळी जालना- अंबड महामार्गावरील इंदेवाडी परिसरात घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांचाही बंदोबस्त या मार्गावर वाढविण्यात आला आहे.
( सविस्तर वृत्त लवकरच) 

Web Title: A tanker full of chemicals caught fire on the Jalna-Ambad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.