lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विजय मुंडे 

'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ...

लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कमकुवत उमेदवार दिले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कमकुवत उमेदवार दिले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

ठाकरे यांनी कल्याणला एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या विरोधात दिलेला उमेदवार लढू शकत नाही. ...

रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत! - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!

जालन्याची निवडणूक महायुती आणि मविआकडून प्रतिष्ठेची करण्यात आली असून, ‘वंचित’चे उमेदवार प्रभाकर बकले यांच्यासह अपक्ष प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढविणार आहेत. ...

अखेर अबोला संपला! रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकरांची गळाभेट - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर अबोला संपला! रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकरांची गळाभेट

खोतकर, दानवे यांच्यातील अबोला दूर व्हावा, यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेर आज सकाळी रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या घरी जावून गळाभेट घेतली. ...

४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

मोदींची हवा संपल्याने महाराष्ट्रात दिवसाआड सभा घेत आहेत ...

२००९ चा अनुभव; जालना, सिल्लोडमधून लीड, मविआला चार विधानसभेत लावावा लागणार जोर - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२००९ चा अनुभव; जालना, सिल्लोडमधून लीड, मविआला चार विधानसभेत लावावा लागणार जोर

२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती. ...

दानवे, काळेंमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा; बैठकांवर भर, लग्नसोहळ्यांतही हजेरी - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे, काळेंमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा; बैठकांवर भर, लग्नसोहळ्यांतही हजेरी

२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती. या निवडणुकीत काळे यांचा केवळ ८४८२ मतांनी पराभव झाला होता. ...

'...आत पैसे आहेत का बघा'; शेतशिवारात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ग्रामस्थांचा गराडा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'...आत पैसे आहेत का बघा'; शेतशिवारात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ग्रामस्थांचा गराडा

हेलिकॉप्टरपासून नागरिकांना दूर सारताना पायलटला चांगलीच कसरत करावी लागली. ...