रशियाचे हेलिकॉप्टर कोसळून १८ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 04:42 AM2018-08-05T04:42:01+5:302018-08-05T04:42:07+5:30

रशियाचे एक हेलिकॉप्टर उत्तर सायबेरियात कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला.

Russian helicopter collapses 18 killed | रशियाचे हेलिकॉप्टर कोसळून १८ ठार

रशियाचे हेलिकॉप्टर कोसळून १८ ठार

googlenewsNext

मॉस्को : रशियाचे एक हेलिकॉप्टर उत्तर सायबेरियात कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर उत्तर सायबेरियाच्या एका आॅइल स्टेशनला जात होते. रशियाच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले की, एमआय- ८ हेलिकॉप्टरमध्ये चालक दलाचे तीन सदस्य व १५ प्रवासी होते. हे हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडकले. दुसरे हेलिकॉप्टर सुरक्षित जमिनीवर उतरले.

Web Title: Russian helicopter collapses 18 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.