गोंदिया जिल्ह्यात धावत्या मोटरसायकलला लागली आग; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:53 AM2018-03-07T11:53:22+5:302018-03-07T11:53:30+5:30

येथील बाराभाटीजवळ असलेल्या सुकळी -गोठणगाव मार्गावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास जात असलेल्या मोटरसायकलला अचानक आग लागली.

Fire in Gondia district; No lien | गोंदिया जिल्ह्यात धावत्या मोटरसायकलला लागली आग; जिवीतहानी नाही

गोंदिया जिल्ह्यात धावत्या मोटरसायकलला लागली आग; जिवीतहानी नाही

Next
ठळक मुद्देअचानक आग लागली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: येथील बाराभाटीजवळ असलेल्या सुकळी -गोठणगाव मार्गावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास जात असलेल्या मोटरसायकलला अचानक आग लागली. एम.एच. ३५, ए के ६२८९ क्रमांकाची ही मोटरसायकल छत्रपाल विश्वनाथ कापगते यांच्या मालकीची असून ते ती चालवीत होते. अचनाक मोटरसायकलने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी ती बाजूला थांबवून सुरक्षित आसरा शोधला. काही वेळातच ही गाडी जळून खाक झाली. यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

Web Title: Fire in Gondia district; No lien

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात