FIFA Football World Cup 2018 : ...अन् कोरियाच्या चाहत्याला त्यांनी डोक्यावर घेतले, पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 11:43 PM2018-06-27T23:43:37+5:302018-06-27T23:44:30+5:30

कझान - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी मेक्सिको आणि दक्षिण कोरिया यांच्यात लढत नव्हती, तरीही मेक्सिकोच्या चाहत्यांनी कोरियाच्या चाहत्याला डोक्यावर घेतले...

FIFA Football World Cup 2018: ... and he took the fans of Korea on their heads, watch this video | FIFA Football World Cup 2018 : ...अन् कोरियाच्या चाहत्याला त्यांनी डोक्यावर घेतले, पाहा हा व्हिडिओ

FIFA Football World Cup 2018 : ...अन् कोरियाच्या चाहत्याला त्यांनी डोक्यावर घेतले, पाहा हा व्हिडिओ

googlenewsNext

कझान - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी मेक्सिको आणि दक्षिण कोरिया यांच्यात लढत नव्हती, तरीही मेक्सिकोच्या चाहत्यांनी कोरियाच्या चाहत्याला डोक्यावर घेतले... का ते पाहा...


फ गटातून बाद फेरीच्या शर्यतीत स्वीडन, मेक्सिको आणि जर्मनी शर्यतीत होते. बुधवारी स्वीडन वि. मेक्सिको आणि जर्मनी वि. दक्षिण कोरिया यांच्यात लढती होत्या. त्यात मेक्सिकोला बरोबरी पुरेशी होती, तर जर्मनीला विजय आवश्यक होता. मात्र प्रत्यक्ष सामन्यांचा निकाल उलट लागला. स्वीडनने अनपेक्षित निकाल देताना मेक्सिकोला ३-० असा धक्का दिला. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा झाले. मात्र कोरियाने गतविजेत्या जर्मनीवर २-० अशी कुरघोडी केली आणि मेक्सिकोला स्पर्धेबाहेर जाण्यापासून वाचवले. सामन्यानंतर स्टेडियमबाहेर मेक्सिकोच्या चाहत्यांना एक कोरियन पाठीराखा मिळाला आणि त्यांनी चक्क त्याला खांद्यावर घेऊन नाचवले. बुधवारच्या निकालानंतर फ गटाची स्थिती..



 

Web Title: FIFA Football World Cup 2018: ... and he took the fans of Korea on their heads, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.