तिसऱ्या फेरीत डॉ. सुभाष भामरे आघाडीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:27 AM2019-05-23T10:27:26+5:302019-05-23T10:36:51+5:30

मालेगाव शहरात कुणाल पाटील आघाडीवर 

In the third round, Subhash Bhamre leads the front | तिसऱ्या फेरीत डॉ. सुभाष भामरे आघाडीवर 

dhule

Next

धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे शहर ४९७७ मालेगाव बाह्य ५८४१ शिंदखेडा २६५३ धुळे ग्रामीण ५१६९ बागलाण ८०८२या मतदार संघात  भाजपाला आघाडी आहे तर  मालेगाव शहरात ५२२८ मतांनी कुणाल पाटील आघाडीवर आहे 

Web Title: In the third round, Subhash Bhamre leads the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे