जम्मू-काश्मीर येथील आतंकवाद्यांच्या हल्लात धुळे जिल्ह्यातील भाचा व मलकापूर येथील जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:55 PM2019-02-15T14:55:57+5:302019-02-15T15:00:38+5:30

मलकापूर येथे होणार अत्यसंस्कार

JMB martyrs in Bhacha and Malkapur in Dhule district attacked terrorists in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीर येथील आतंकवाद्यांच्या हल्लात धुळे जिल्ह्यातील भाचा व मलकापूर येथील जवान शहीद

dhule

googlenewsNext

धुळे जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या भ्याड आत्मघातकी हल्ल्यात शहिद झालेले मेजर संजय राजपूत हे धुळे जिल्ह्यातील चिलाणे या गावाचे भाचे होते. तर जळगाव जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी होते़ याबाबत वृत्त कळताच शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथील शहीद जवानाच्या मामाच्या घरी नातवाईक व ग्रामस्थांची गर्दी झाली होती़
संपूर्ण परदेशी कुटुंब हे दु:खात असून पाकिस्तानला आजन्म लक्षात राहील अशी अद्दल घडली पाहिजे अशी मागणी शहीद झालेल्या राजपूत यांच्या नातेवाईकांनी आणि चिलाने ग्रामस्थांनी केली आहे. शहीद संजय यांच्या आई या चिलाणे गावच्या रहिवासी आहेत. शहीद संजय राजपूत यांचे पार्थिव मलकापुरकडे आणले जाईल आहे़ तेव्हा त्यांचि नातेवाईक मंडळी आणि ग्रामस्थ हे मलकापूर येथे जाणार आहेत.

Web Title: JMB martyrs in Bhacha and Malkapur in Dhule district attacked terrorists in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे