धुळे पंचायत समितीचा तांत्रिक अधिकाºयाची लाचखोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 05:30 PM2019-05-23T17:30:16+5:302019-05-23T17:31:01+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : गुरुवारी सायंकाळची कारवाई

Dhule was caught by the technical officer of the Dhule Panchayat Samiti | धुळे पंचायत समितीचा तांत्रिक अधिकाºयाची लाचखोरी पकडली

धुळे पंचायत समितीचा तांत्रिक अधिकाºयाची लाचखोरी पकडली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : फळबाग योजनेची रक्कम आॅनलाईन जमा करण्यासाठी १ हजार ७०० रुपयांची लाच घेताना येथील पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी शशिकांत जयसिंग गिरासे (रा़ धुळे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळी रंगेहात पकडले़ ही कारवाई उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व पथकाने केली़ 

Web Title: Dhule was caught by the technical officer of the Dhule Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे