व्हॉट्स अॅपद्वारे वियनभंग करणाऱ्या तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 11:23 PM2018-10-08T23:23:08+5:302018-10-08T23:23:37+5:30

Striking a young man who violates the whistle by the Whatsapp app | व्हॉट्स अॅपद्वारे वियनभंग करणाऱ्या तरुणाला अटक

व्हॉट्स अॅपद्वारे वियनभंग करणाऱ्या तरुणाला अटक

Next

मुंबई - व्हॉट्स अॅपद्वारे व्हाईस आणि व्हिडीओ कॉल करून अनेक महिलांना, तरुणींना लज्जा उत्पन्न करणाऱ्या आणि व्हॉट्स अॅपवरून अश्लील फोटो पाठवून विनयभंग करणाऱ्या भामट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. संजीत फुलसागर कुमार ( वय 18) असं या आरोपीचं नाव आहे. तो ठाणे येथील घोडबंदर रोड परिसरात राहतो.

Web Title: Striking a young man who violates the whistle by the Whatsapp app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.