हेरिटेज सायक्लोस्पेक्टला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:29 AM2017-12-04T00:29:40+5:302017-12-04T00:30:08+5:30

गेट गोर्इंग संस्थेतर्फे आयोजित हेरिटेज सायक्लोस्पेक्टला चांगला प्रतिसाद लाभला. यात लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

 Respond to heritage cyclospect | हेरिटेज सायक्लोस्पेक्टला प्रतिसाद

हेरिटेज सायक्लोस्पेक्टला प्रतिसाद

googlenewsNext

औरंगाबाद : गेट गोर्इंग संस्थेतर्फे आयोजित हेरिटेज सायक्लोस्पेक्टला चांगला प्रतिसाद लाभला. यात लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. गरवारे क्रीडा संकुलावरील कलाग्राम ते बीबी का मकबरा व परत, अशा २0 कि. मी. राईडला सकाळी ६ वाजता प्रारंभ झाला होता. बोचरी थंडी, धुके अशा आल्हाददायक वातावरणात सहभागी सायकलपटू टीव्ही सेंटर, रंगीन दरवाजा, काला दरवाजा, आमखास मैदान, मनपा, बेगमपुरामार्गे मकबरा येथे पोहोचले. परत सगळे याच मार्गाने कलाग्रामला पोहोचले. सायकलोस्पेक्ट यशस्वी करण्यासाठी गेट गोर्इंगच्या उमा महाजन, नीती सोनी, संतोष तोतला, निना निकाळजे, रेखा महाजन, माधुरी निमजे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  Respond to heritage cyclospect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.