मटक्यावर छापा

By Admin | Published: March 11, 2017 11:44 PM2017-03-11T23:44:14+5:302017-03-11T23:45:17+5:30

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे स्वत:च्या फायद्यासाठी मटक्याचे आकडे घेणाऱ्या धनसिंग हिरासिंग भोई (५६) याला पोलिसांनी छापा टाकून अटक केली

Print on the rug | मटक्यावर छापा

मटक्यावर छापा

googlenewsNext

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे स्वत:च्या फायद्यासाठी मटक्याचे आकडे घेणाऱ्या धनसिंग हिरासिंग भोई (५६) याला पोलिसांनी छापा टाकून अटक केली. या प्रकरणी त्याच्याकडून मटका, जुगाराचे साहित्य व रोख ७२० रुपये असा मुद्देमाल जप्त के ला आहे. याबाबत सपोनि सुनील रेजितवाड यांच्या फिर्यादीवरुन औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Print on the rug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.