‘लोकमत’सोबत साजरा करूया संक्रांतोत्सव; सखींचा आनंदोत्सव आणि सेलिब्रिटीसोबत गप्पा- टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:14 PM2018-01-24T17:14:55+5:302018-01-24T17:16:24+5:30

मकर संक्रांतीनिमित्त सध्या अनेक ठिकाणी हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडत आहेत. त्यामुळेच सखी मंच परिवारातील सर्व सखींनी एकत्र येऊन हळदी-कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि आनंदोत्सव साजरा करावा, यासाठी लोकमत सखी मंचतर्फे गुरुवारी (दि.२५ जानेवारी) लोकमत लॉन येथे दु. ४ वा. हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Let's celebrate Makarsankrant with 'Lokmat'; Celebration and chat with celebrity | ‘लोकमत’सोबत साजरा करूया संक्रांतोत्सव; सखींचा आनंदोत्सव आणि सेलिब्रिटीसोबत गप्पा- टप्पा

‘लोकमत’सोबत साजरा करूया संक्रांतोत्सव; सखींचा आनंदोत्सव आणि सेलिब्रिटीसोबत गप्पा- टप्पा

googlenewsNext

औरंगाबाद : मकर संक्रांतीनिमित्त सध्या अनेक ठिकाणी हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडत आहेत. त्यामुळेच सखी मंच परिवारातील सर्व सखींनी एकत्र येऊन हळदी-कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि आनंदोत्सव साजरा करावा, यासाठी लोकमत सखी मंचतर्फे गुरुवारी (दि.२५ जानेवारी) लोकमत लॉन येथे दु. ४ वा. हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात फॅशन शो, तिळव्यंजन, उखाणे अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्यामुळे महिलांच्या कलागुणांनाही व्यासपीठ मिळणार आहे. याशिवाय तुमच्या आवडत्या ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची संधीही सखींना मिळणार आहे.

कार्यक्रमाला येणार्‍या प्रत्येक सखीला संक्रांत वाण म्हणून एक आकर्षक बॅग देण्यात येईल. कार्यक्रमाला येताना सखी मंचचे २०१८ चे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. त्यामुळे मैत्रिणींनो दि.२५ जानेवारीपूर्वी तुमच्या जवळच्या विभाग प्रतिनिधीशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर सखी मंच सदस्य नोंदणी करून हळदी- कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटा. कार्यक्र माच्या ठिकाणी दु. १ वाजेपासून सखी मंचची सदस्य नोंदणी करता येईल. प्रवेश मागील गेटने. 

सखी मंच सदस्य नोंदणीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा

नक्षत्रवाडी- विमल राठोड- ९११२१७७४९४, ९६७३३८९०८९.
शिवाजीनगर - अंजली राजपूत- ९४२३१६०७६४.
जुना मोंढा- वीणा मालपाणी- ९४०३०५६९२२.
श्रेयनगर- तारा कुंभारे - ७२७६७९४७८५.
संघर्षनगर (सिडको)- सुमित्रा गायकवाड- ८८८८६२६३१६
गारखेडा- अश्विनी देशपांडे- ७७९८६६५२९९
एन-६- पुष्पा सिंग - ९८९००३३११२
भाग्यनगर- मीनाक्षी केसकर- ९८५०९२६९९९
एन-५- शीला जैन- ८७९३७७२३७८
पडेगाव- शारदा जाधव- ९८८१९६३७२१
शिवाजीनगर- सुनीता देशपांडे- ८३२९३७५७७९
पिसादेवी- सविता सरोदे- ८३२९१२७४८४
जाधववाडी- भारती आहेरकर- ९१४६७४६७२७
गारखेडा- योगिता जोशी- ९९७००१७८८९
चेतनानगर- कविता रांजणीकर- ९३२५२११९०१
म्हाडा कॉलनी- शैला कुलकर्णी- ९७६३६०७१३१
एन-११- आशा कासलीवाल- ९८६०५९१३८५
टी.व्ही. सेंटर चौक- मीना पापडीवाल- ८९२८२३२३३१
जटवाडा रोड- रमा क्षीरसागर- ९६६५१७३११९
नारेगाव- हमसेराबी कासम- ९८२३६७०३०४
मित्रनगर- मीरा येळनूरकर- ९०११८११२१८
चिकलठाणा- रेखा मावस- ९५२७०५८११५
रंगारगल्ली- शीतल बंग- ९४०३८१४९५३
संभाजी कॉलनी, एन ६- ललिता राठोड- ७०२००२६४२७
संजयनगर- ज्योती मोरे- ९४२३१५३५९७
शिवाजीनगर- रत्नमाला भुसावळकर- ९४०४४८११४२
बन्सीलालनगर- रिटा ठक्कर - ९८९०११२२४४
लेबर कॉलनी- अर्चना गडकरी- ९७६६१९७३४८
नंदनवन कॉलनी- मालती गंगावणे- ९७६४२१६२५०
सातारा परिसर- ज्योती गलांडे- ९७६५५५६६१६
गारखेडा परिसर- निर्मला खंडागळे- ९०२१४१२८२८
शिवाजीनगर- संगीता हळदे- ७५५८४६८१८८
मयूरपार्क- द्रौपदा उबाळे- ९६६५१७३२४१
जयभद्रा कॉलनी, खुलताबाद- आरती नागे- ९५४५५५५७०३
श्रद्धा क ॉलनी- सरोज नवपुते- ९४२०७६३८२१
श्रीपाद पोलीस कॉलनी, जटवाडा- जयश्री पाटील- ९६०४६०९११८
प्रतापनगर (म्हाडा कॉलनी)- पूनम काबरा- ९७६१७२१७२०
बेगमपुरा, ब्राह्मण गल्ली- करुणा जोशी- ७२७६३६८४०६
सातारा परिसर- अश्विनी भडक- ९१४५१४७४७२
उस्मानपुरा, संत एकनाथ रंगमंदिरासमोर- सौख्यदा देशपांडे- ७०५८२२२७५८
गारखेडा परिसर- लक्ष्मी सपकाळ- ९७६७५६६४०९
चिकलठाणा- अनुपमा भोंडवे- ९४२००२९२३४
पहाडसिंगपुरा- अर्चना तायडे- ९१७५३२८१७८
ज्योतीनगर - शारदा पडवळे - ९९२३३३३५९३
बेस्ट प्राईज मॉलच्या मागे, पैठण रोड- विजया जोशी- ९२७१३६५२९५
धूत हॉस्पिटलजवळ- थॅमिलिनी बलखंडे- ९८२३७०७७०४
प्रतापनगर - शांता चौकेकर- ७९७२३५०८८७
भानुदासनगर, जवाहर कॉलनी- अनामिका कोळी- ९८६०४१९७४५
पहाडसिंगपुरा, बीबी- का- मकबराजवळ- नीता वाहूळ- ७८४१०८८४६३
ज्योतीनगर- प्रज्ञा जठार- ९७६४७९९९११
मातोश्रीनगर- वंदना गवळे- ९९६०५१२३५३
मिटमिटा, कासलीवाल तारांगण- विद्या जायभाय- ९४२०२३५५८३
एन-९, एम २- विशाखा देशपांडे- ८९९९२४६३८३
विष्णूनगर, सिंधी कॉलनी, गुरुद्वाराजवळ- जयश्री खरे- ८७६६५३४५९९

Web Title: Let's celebrate Makarsankrant with 'Lokmat'; Celebration and chat with celebrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.