खुलताबाद - फुलंब्री रोडवर पादचारी महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 06:08 PM2019-01-31T18:08:55+5:302019-01-31T18:10:21+5:30

खुलताबाद - फुलंब्री मार्गावर भडजी येथील महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. 

On Khulatabad - fullanbri road one woman died in unknown vehicle accident | खुलताबाद - फुलंब्री रोडवर पादचारी महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

खुलताबाद - फुलंब्री रोडवर पादचारी महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

googlenewsNext

खुलताबाद (औरंगाबाद ) :  खुलताबाद - फुलंब्री मार्गावर भडजी येथील महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. 

तालुक्यातील भडजी येथील रहिवासी पदमाबाई बाबासाहेब वाकळे (42 )  या बुधवारी (दि.३० ) रात्री दहा वाजता खुलताबाद - फुलंब्री मार्गावरील एका शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन बघण्यासाठी जात  होत्या. यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.  या अपघात प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: On Khulatabad - fullanbri road one woman died in unknown vehicle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.