चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीने दोन बछड्यांसह दिले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 10:13 AM2018-03-07T10:13:16+5:302018-03-07T10:13:22+5:30

चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील चिखलगाव ते नवरगाव मार्गावरील गिरगावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या नाल्याजवळ एका वाघिणीने बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या दोन बछड्यांसह दर्शन दिले.

In the Chandrapur district, the tigress roaming with two turtles | चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीने दोन बछड्यांसह दिले दर्शन

चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीने दोन बछड्यांसह दिले दर्शन

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांनी केली एकच गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील चिखलगाव ते नवरगाव मार्गावरील गिरगावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या नाल्याजवळ एका वाघिणीने बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या दोन बछड्यांसह दर्शन दिले. यामुळेवाढत्या गर्दीमुळे  वाघीण पिल्लांना सोडून जंगलात दडल्याचे सांगण्यात येते. वनरक्षक प्रधान यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठांना याची माहिती दिली. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

 

Web Title: In the Chandrapur district, the tigress roaming with two turtles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ