ट्रॅक्टरखाली दबून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:08 AM2017-10-30T00:08:08+5:302017-10-30T00:08:33+5:30

मेहकर: ट्रॅक्टरखाली दबून एक जण ठार झाल्याची घटना २९  ऑक्टोबर रोजी अंत्री देशमुख येथे घडली आहे. तालुक्यातील  अंत्री देशमुख येथील समाधान कुंडलीक देशमुख (वय ४0) हे  २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान घरच्याच ट्रॅक्टरने  शेतात जाताना कॅनॉलवरील पुलावरून ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये  पडला.

One killed by a truck under a tractor | ट्रॅक्टरखाली दबून एक ठार

ट्रॅक्टरखाली दबून एक ठार

Next
ठळक मुद्देअंत्री देशमुख येथील घटनापुलावरून ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये पडलाट्रॅक्टरखाली दबल्याने समाधान देशमुख यांचा मृत्यू 

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: ट्रॅक्टरखाली दबून एक जण ठार झाल्याची घटना २९  ऑक्टोबर रोजी अंत्री देशमुख येथे घडली आहे. तालुक्यातील  अंत्री देशमुख येथील समाधान कुंडलीक देशमुख (वय ४0) हे  २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान घरच्याच ट्रॅक्टरने  शेतात जाताना कॅनॉलवरील पुलावरून ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये  पडला. यात समाधान देशमुख हे ट्रॅक्टरखाली दबल्याने त्यांचा  मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त  परिवार आहे. सध्या शेतात कापूस वेचणी व सोयाबीन सोंगणीची  कामे मोठय़ा प्रमाणात सुरू असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरचा वापर  मोठय़ा प्रमाणात करीत आहेत; मात्र रस्ते खराब असल्यामुळे अ पघातात वाढ होत आहे. 

Web Title: One killed by a truck under a tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात