योजना जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे

केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

हसारा येथे गुडमॉर्निंग पथकाने ठेवली तलावाभोवती पाळत

तुमसरला लागून असलेल्या ग्रामपंचायत हसारा येथे शुक्रवारला गट संसाधन केंद्र, पाणी व स्वच्छता, पंचायत समिती तुमसर यांचे गुड मॉर्निंग पथकाने

मुलींना वाचवा, त्या कुटुंबाचा अभिमान

मुलीत मोठी शक्ती असते, निसर्गाचे त्या एक वरदान आहेत. मुलींना वाचवा, त्यांना शिकवा, मुली कुटुंबाचा अभिमान आहे.

विद्यार्थ्यांना पुस्तकांसह व्यवहारी ज्ञान शिकवा

शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तक पूर्ण करणे अपेक्षित नसून प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे. प्रत्येकाला वाचन, लेखन, संभाषण करता येणे आवश्यक आहे.

रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा!

रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी शहरातील नामवंत डॉक्टर आणि जिल्हा आरोग्य प्रशासन आपली सेवा देत असले तरी

अख्खा डांबरी रस्ता मातीमोल

शिर्षक वाचून नवल वाटावे असे काहीच नाही. ग्रामीण भागाचे रस्ते खड्ड्यांचे किंबहूना मृत्यू मार्ग अधिक आहेत.

डम्पिंग यॉर्ड बनले कचरा जाळण्याचे ठिकाण

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यांच्यावर प्रक्रिया करण्याकरिता शहराबाहेर डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला.

महावितरण मोबाईल अ‍ॅपचे दहा लक्ष ग्राहक

राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळावी यासाठी वीज ग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद

जिल्ह्यात २८ ठिकाणी यात्रा

जिल्ह्यात शिवरात्रीच्या पावन पर्वावर २८ ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

एका ‘क्लिक’वर कळणार शाळेचा दर्जा

शालेय विद्यार्थी व पालकांना शाळेची गुणवत्ता एका क्लीकवर कळावी, यासाठी शासनाच्या वतीने राज्यस्तरावर शाळा सिध्दी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पशुपक्षी प्रदर्शनीला प्रतिसाद

पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पवनी जिल्हा परिषद भंडारा तर्फे कोंढा येथे तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

उड्डाणपुलाचे काम कासवगतीने

तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे विभागाने येथे अजूनपर्यंत निविदा काढली नाही.

दलित वस्ती योजनेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

तालुक्यातील विर्शी येथील दलित वस्ती सुधार बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असून या प्रकरणातील सखोल चौकशी करून

शौचालय बांधकामाचे कोट्यवधी रूपये अडले

इंदिरा आवास योजने अंतर्गत बांधकाम करण्यात येणाऱ्या घरकुलासह शौचालय बांधकामाची अट घालून

ग्रामरोजगार सेवकांचे आंदोलन सुरूच

महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामरोजगार सेवकांनी बुधवार १५ फेब्रुवारीपासून

इंजेवाडा शिवारात चितळ मृतावस्थेत आढळला

तालुक्यातील इंजेवाडा शिवारात दोन वर्षीय चितळ मृतावस्थेत आढळला. ती मादा होती. गावात चर्चेला उधाण

कुंटणखान्यावर धाड, सात अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर बेला व विद्यानगरमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर

डाव्या कालव्यात पाणी सोडा!

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द इंदिरा सागर प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने

शिष्यवृत्तीमुळे १७० विद्यार्थी लाभान्वित

२०१६-१७ या शैक्षणिक सत्राकरिता ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या दिल्या गेलेल्या शिष्यवृत्तीचा फायदा येथील १७० विद्यार्थ्यांना मिळाला.

युनिव्हर्सलचे भविष्य कामगारांच्या हातात

युनिव्हर्सल फेरो व्यवस्थापनाने कंपनी कामगारांना एक प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला कामगारांनी हिरवी झेंडी दिली तर...

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 491 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
  • बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठीची तरतूद
vastushastra
aadhyatma

Pollशिवाजीपार्क येथील महापौर बंगल्यावर शिवसेनेचा डोळा आहे, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपात तुम्हाला तथ्य वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
63.49%  
नाही
33.7%  
तटस्थ
2.81%  
cartoon