किदाम्बी श्रीकांतची हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटवर मात करत अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 11:43 PM2017-10-21T23:43:14+5:302017-10-22T07:22:43+5:30

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटचा २१-१८, २१-१७ ने पराभव करीत डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Kidambi Srikanth beat Hong Kong's Wong Wing Vincent in the final round | किदाम्बी श्रीकांतची हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटवर मात करत अंतिम फेरीत धडक

किदाम्बी श्रीकांतची हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटवर मात करत अंतिम फेरीत धडक

Next

ओडेन्स : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटचा २१-१८, २१-१७ ने पराभव करीत डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनला पराभवाचा धक्का देणा-या श्रीकांतने शनिवारी उपांत्य लढतीतही कामगिरीत सातत्य राखले.
पहिल्या गेममध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर श्रीकांतने दुस-या गेममध्येही लय कायम राखत विजय साकारला. २०१७ च्या मोसमात श्रीकांतने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
 

Web Title: Kidambi Srikanth beat Hong Kong's Wong Wing Vincent in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton