lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

संदीप शिंदे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर साडेपाच लाखांची रक्कम जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर साडेपाच लाखांची रक्कम जप्त

डीच्या डिग्गीमध्ये पाख लाख ५२ हजार २०० रुपयांची रक्कम आढळून आली ...

लातूर जिल्ह्यात ५५ केंद्रावर २५ हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ५५ केंद्रावर २५ हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा

लातूर, उदगीर, निलंगा, अहमदपूर येथील केंद्रांचा समावेश ...

ओडिसा येथून गावाकडे येत असताना सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ओडिसा येथून गावाकडे येत असताना सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

देवकरा येथील जवान अनिल एकनाथ सुरवसे (वय ३३) हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ओडिसा येथे कार्यरत होते. ...

धक्कादायक! उदगीरात जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! उदगीरात जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू

उदगीर शहरातील स्विमिंगपुलमधील घटना ...

बोअरवेलच्या खड्ड्यात काम करताना माती कोसळली; ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बोअरवेलच्या खड्ड्यात काम करताना माती कोसळली; ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू

निलंगा तालुक्यातील वाजंरवाडा शिवारातील घटना ...

धनेगावजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चार व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धनेगावजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चार व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू

अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला असून, जेसीबीच्या मदतीने कार काढण्यात आली. ...

लग्नघरावर शोककळा; पत्रिका वाटप करणाऱ्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लग्नघरावर शोककळा; पत्रिका वाटप करणाऱ्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू

कार-दुचाकीचा अपघात : उदगीर तालुक्यातील लोहारा येथील घटना ...

नवीन नियमावलीमुळे लातूरात आरटीईच्या दीड हजार जागा पोहचल्या २८ हजारांवर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नवीन नियमावलीमुळे लातूरात आरटीईच्या दीड हजार जागा पोहचल्या २८ हजारांवर

सध्या केवळ शाळांची नाेंदणी सुरु असल्याने प्रवेश प्रकियेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. ...