lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

परिमल डोहणे

अंगाची होतेय लाहीलाही, तरीही सिग्नल सुरूच राही! पारा ४४ अंशापार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंगाची होतेय लाहीलाही, तरीही सिग्नल सुरूच राही! पारा ४४ अंशापार

सद्य:स्थितीत चंद्रपुरात उन्हाचा कहर सुरू आहे. दिवसभर कडक ऊन असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...

सोलारपंप चोरले, ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले; वनविभागाने ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोलारपंप चोरले, ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले; वनविभागाने ठोकल्या बेड्या

श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना अंतर्गत वन विभागातर्फे सोलार बोर लावण्यात आली होती. ...

अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध पाथरी पोलिसांचे धाडसत्र; लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध पाथरी पोलिसांचे धाडसत्र; लाखाचा मुद्देमाल जप्त

मागील २० दिवसांपूर्वी पाथरी पोलिस स्टेशनची सुत्रे संगिता हेलोंडे यांनी स्विकारली आहे. ...

अडीच तास शस्त्रक्रिया करून काढली साडेतीन किलोची अंडाशयाची गाठ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अडीच तास शस्त्रक्रिया करून काढली साडेतीन किलोची अंडाशयाची गाठ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांची यशस्वी शस्त्रक्रिया ...

चंद्रपुरातील ५० हून अधिक नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील ५० हून अधिक नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा

सिंधुदुर्ग जि. प.चा भोंगळ कारभार : इतर जिल्ह्यांतील नवनियुक्त शिक्षकांना मिळाली नियुक्ती ...

सोन्याचे दागिने विकायचे सांगून तब्बल १४ लाखांचा गंडा; ब्रह्मपुरी येथील प्रकार : दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोन्याचे दागिने विकायचे सांगून तब्बल १४ लाखांचा गंडा; ब्रह्मपुरी येथील प्रकार : दोघांवर गुन्हा दाखल

सोन्याचे दागिने सांगून नकली पिवळ्या धातूच्या माळा देऊन तब्बल १४ लाखांनी गंडविल्याचा प्रकार ब्रह्मपुरी येथे उघडकीस आला. ...

अवैध तंबाखू विक्रेत्यांच्या ब्रह्मपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, दोघांना अटक  - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवैध तंबाखू विक्रेत्यांच्या ब्रह्मपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, दोघांना अटक 

सुगंधित तंबाखू व्रिकीवर बंदी असतानाही अनेकजण अवैधरीत्या सुगंधित तंबाखूची तस्करी करतात. ...

२९ फेब्रुवारीला ३० बाळांचा जन्म, थेट २०२८ मध्ये पहिला वाढदिवस! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२९ फेब्रुवारीला ३० बाळांचा जन्म, थेट २०२८ मध्ये पहिला वाढदिवस!

लिप वर्षात बाळाचा जन्म २९ फेब्रुवारीला झाला की, आई-वडिलांसह सर्वांनाच मोठा आनंद होतो. ...