दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:25 PM2019-04-12T12:25:46+5:302019-04-12T12:25:52+5:30

अकोला : अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणाºया  अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने अटक करून त्यांच्या  कडुन   देशी दारूचे ८ बॉक्स मोटार सायकल सह जप्त केले.

Two arrested for illegal liquor traffic | दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

Next


अकोला : अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणाºया  अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने अटक करून त्यांच्या  कडुन   देशी दारूचे ८ बॉक्स मोटार सायकल सह जप्त केले.  शहरातील एमआयडी पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे गेटपरिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान  धम्मनंद बलखन्डे, जयां तेलगोटे  यांना ताब्यात घेऊन एकत्रित ५९,९६८ रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई मा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक देशमुख, पोलिस निरीक्षक नागरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे विशेष पथक मधील नितीन चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तराय ढोरे, सुनील राऊत, शक्ति कांबळे, मनोज नागमते भुषण मोरे  यांनी केली आहे .
 

Web Title: Two arrested for illegal liquor traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.