अकोला जिल्हय़ात कडाक्याच्या थंडीने लोहितखेडा येथील एका इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:20 AM2018-01-14T01:20:59+5:302018-01-14T01:22:52+5:30

करतखेडा: लोहितखेडा येथील एका इसमाचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली. सुधाकर हिंमत आढे (४८) असे मृतकाचे नाव आहे. लोहितखेड येथील सुधाकर आढे हे बुधवारी रात्री घरासमोर जमिनीवर झोपले होते. रात्रभर कडाक्याच्या थंडीने ते गारठून गेले होते.

Death of one god at Lothhekheda cold weather in Akola district | अकोला जिल्हय़ात कडाक्याच्या थंडीने लोहितखेडा येथील एका इसमाचा मृत्यू

अकोला जिल्हय़ात कडाक्याच्या थंडीने लोहितखेडा येथील एका इसमाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसुधाकर हिंमत आढे (४८) असे मृतकाचे नाव सुधाकर आढे हे बुधवारी रात्री घरासमोर जमिनीवर झोपले होते

लोकमत न्यूज नेटवर्क
करतखेडा: लोहितखेडा येथील एका इसमाचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली. सुधाकर हिंमत आढे (४८) असे मृतकाचे नाव आहे. लोहितखेड येथील सुधाकर आढे हे बुधवारी रात्री घरासमोर जमिनीवर झोपले होते. रात्रभर कडाक्याच्या थंडीने ते गारठून गेले होते. दुसर्‍या दिवशी लोकांनी त्यांना  दर्यापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, २ मुली व एक मुलगा असा परिवार आहे. 

Web Title: Death of one god at Lothhekheda cold weather in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.