चेक न वटल्याप्रकरणी तीन महीन्यांचा तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:14 PM2018-10-30T17:14:00+5:302018-10-30T17:14:06+5:30

टाकळीमिया येथील मोहन सयाराम उंडे यांनी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी राहुरी न्यायालयाने आरोपीस तीन महीने तुरूंगवासाची शिक्षा दिली.

Three months imprisonment for not paying check | चेक न वटल्याप्रकरणी तीन महीन्यांचा तुरुंगवास

चेक न वटल्याप्रकरणी तीन महीन्यांचा तुरुंगवास

Next

राहुरी : टाकळीमिया येथील मोहन सयाराम उंडे यांनी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी राहुरी न्यायालयाने आरोपीस तीन महीने तुरूंगवासाची शिक्षा दिली. फिर्यादी कुमार डावखर यांच्या पत्नीला महा ई सेवा केंद्रात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या उन्डे यांनी व्यवहारापोटी चेक दिला होता़ हा चेक वटला नाही.
न्यायाधीक्ष पी़एम़उन्हाळे यांनी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने तीन महीने तुरूंगवास व रक्कम १ लाख २५ हजार भरपाई न दिल्यास अधिक एक महीना तुरूंगवास अशी शिक्षा ठोठावली आहे़ आरोपीने केलेला बचाव राहुरी न्यायालयाने फेटाळला़ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड़आऱजे़आढाव व अ‍ॅड़मनिषा आढाव यांनी यांनी काम पाहीले़

 

Web Title: Three months imprisonment for not paying check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.