बु-हाणनगरच्या तुळजाभवानी देवीचा मुकुट चोरट्यांनी लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:43 PM2018-11-17T14:43:30+5:302018-11-17T14:43:32+5:30

नगर तालुक्यातील बु-हाणनगर येथील तुळजाभवानी देवीचा मुकुट चोरट्यांनी लांबविला.

The thieves of the goddess of the bu-hananagar are elaborated by the thieves | बु-हाणनगरच्या तुळजाभवानी देवीचा मुकुट चोरट्यांनी लांबविला

बु-हाणनगरच्या तुळजाभवानी देवीचा मुकुट चोरट्यांनी लांबविला

googlenewsNext

अहमदनगर : नगर तालुक्यातील बु-हाणनगर येथील तुळजाभवानी देवीचा मुकुट चोरट्यांनी लांबविला. शुक्रवारी मध्यरात्री तुळजाभवानी देवी मंदिरात चोरी करून देवीचा मुकुट चोरून नेला. मुकुट व तीन ते चार किलो चांदी चोरट्यांनी लांबविले.
मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चार ते पाच चोरटे दिसून येत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: The thieves of the goddess of the bu-hananagar are elaborated by the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.