बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला, तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात - चित्रा वाघ अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका "आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त CJI डीवाय चंद्रचूड यांनी पहिला खटला लढवला, तेव्हा किती घेतली होती फी? सर्वोच्च न्यायालयात स्वतः सांगितले... भाजपा उमेदवार माधवी लता यांची गळाभेट घेणं महिला पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात, नोकरीवरून निलंबित Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक पुणे- सातारा महामार्गावर शिवरेजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी, वाहनांचा रांगा अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन, शुगर लेव्हल पोहोचली होती 320 पर्यंत हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच... राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... ८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी गोंदिया: रेती घाटाच्या वादातून गोंदिया येथील गोलू तिवारी नामक युवकाची गोळी झाडून हत्या पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. तिलक वर्मा व नेहाल यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना RR ला बॅकफूटवर फेकले. RR vs MI युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला Video रोहित शर्माला अति घाई महागात पडली! इशान किशन, सूर्यकुमार यांनाही तंबूत जाण्याची घाई झाली
अहमदनगर पोलीस FOLLOW Ahmednagar police, Latest Marathi News
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम शेळके याची शुक्रवारी दुपारी नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना निघृण हत्या करण्यात आली. ...
गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेले राशीन (ता. कर्जत) येथील दोन गुन्हेगारांना पाेलिसांनी एक वर्षासाठी पाच जिल्ह्यांतून तडीपार केले आहे. ...
नगर शहरात २२ मार्च ते २७ मे दरम्यान कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ५६ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी १ लाख ५३ हजार २९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या भाच्यालाच मामा, मामी व मामाच्या मित्राने फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्लील व्हिडिओ बनवत एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदारास नगर तालुका पोलिसांनी शनिवारी जेरबंद केले. अमोल सुरेश मोरे (३०, रा. कायनेटिक चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या सद ...
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. ...
अहमदनगर : पीक विमा मिळवून देतो, असे सांगून बनावट पावत्याद्वारे शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या ... ...
याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पालकांच्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...