राहुरी - शनिशिंगणापूर फाट्यावर भीषण अपघात : तीन जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:44 PM2019-05-26T17:44:13+5:302019-05-26T17:55:03+5:30

राहुरी - शनिशिंगणापूर फाटा येथे बोलेरो आणि कंटेनरचा भीषण अपघात असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Rahuri - accidents on Shanishinganapur road : Three people serious | राहुरी - शनिशिंगणापूर फाट्यावर भीषण अपघात : तीन जण गंभीर

राहुरी - शनिशिंगणापूर फाट्यावर भीषण अपघात : तीन जण गंभीर

Next

राहुरी : राहुरी - शनिशिंगणापूर फाटा येथे बोलेरो आणि कंटेनरचा भीषण अपघात असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना
राहुरीकडून बोलेरा (एमएच १२, के-५९५१) पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी राहुरी खुर्द जवळील फाट्यानजीक वेगात असणारी बोलेरो दुभाजकाला आदळून पलटी होत विरुध्द दिशेला गेली. त्यामुळे राहुरीकडे येणा-या ट्रकवर बोलेरो आदळली. बोलेरोमधील तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. तिघांनाही अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अद्याप नावे कळालेली नाहीत.

Web Title: Rahuri - accidents on Shanishinganapur road : Three people serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.