निळवंडे ९० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 06:46 PM2018-08-19T18:46:55+5:302018-08-19T18:47:18+5:30

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून असल्याने या धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे निळवंडे धरण आज सकाळी९०टक्के भरले.

Neolands filled 90 percent | निळवंडे ९० टक्के भरले

निळवंडे ९० टक्के भरले

Next

राजूर : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून असल्याने या धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे निळवंडे धरण आज सकाळी९०टक्के भरले. दुपारी बारा वाजता या धरणातून ७ हजा र५४१ क्युसेकने पाणी प्रवरा पात्रात सोडण्यात आले आहे. ८ हजार ३२० दशलक्ष घनफुट क्षमता असलेल्या निळवंडे धरणातील पाणीसाठा आज दुपारी बारा वाजता ७ हजार५१३ दशलक्ष घनफुट इतका झाला होता.

Web Title: Neolands filled 90 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.