Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 21 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 08:56 AM2019-03-21T08:56:08+5:302019-03-21T08:56:58+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 21st march 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 21 मार्च 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 21 मार्च 2019

googlenewsNext

कन्या राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना शुक्र-मंगळ केंद्रयोगामुळे प्रलोभनापासून दूर राहून आगेकूच सुरू ठेवावी लागेल. शुक्र-गुरु शुभयोग सहकार्य करणार असल्याने प्रगतीची वर्तुळं आकर्षक करता येतील. 

कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग
गुरुवार, दि. 21 मार्च 2019
-  भारतीय सौर 30 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, 07 क. 13 मि.
- उत्तरा नक्षत्र, 13 क. 34 मि., कन्या चंद्र  
- सूर्योदय 06 क. 44 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि.
- धूलिवंदन

दिनविशेष
जागतिक वनदिन
1887- मानवतावादाचे थोर विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म
1916- भारतरत्न, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म
1973- ज्येष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन
1973- अभिनेते शंकर घाणेकर यांचे निधन
1978- हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा जन्म
1998- मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक, संगीत प्रचारक पं. गोविंदराव त्र्यंबकराव जळगावकर यांचे निधन
2010- अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन
 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 21st march 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.