राज्याचे नूतन मंत्री तानाजी सावंत सोलापूर दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर

By Appasaheb.patil | Published: August 13, 2022 02:36 PM2022-08-13T14:36:50+5:302022-08-13T14:39:07+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

New Minister of State Tanaji Sawant on visit to Solapur; Know more about the tour | राज्याचे नूतन मंत्री तानाजी सावंत सोलापूर दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर

राज्याचे नूतन मंत्री तानाजी सावंत सोलापूर दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर

googlenewsNext

सोलापूर : राज्याचे नूतन मंत्री प्रा. तानाजी सावंत शनिवार १३, रविवार १४ रोजी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच येत असल्याने त्यांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यासाठी आता तयारीला वेग आला आहे.

असा आहे दौरा...

शनिवार १३ ऑगस्ट २०२२

  • - सायंकाळी ५ वाजता पुणे येथून मोटारीचे बार्शीकडे प्रयाण
  • रात्री १०.३० वाजता बीआयटी कॉलेज, बार्शी, जि. सोलापूर येथे आगमन व मुक्काम..

रविवार १४ ऑगस्ट २०२२

  • सकाळी ८.३० बीआयटी कॉलेज, बार्शी जि. सोलापूर येथून मोटारीने तालुका परंडा जि. धाराशिवकडे प्रयाण
  • सकाळी ९.३० वाजता परंडा, जि. धाराशिव येथे आगमन,
  • सकाळी ११.३० वाजता परंडा, जि. धाराशिव येथून मोटारीने भूमकडे प्रयाण,
  • दुपारी १२ वाजता भूम, जि. धाराशिव येथे आगमन,
  • दुपारी ३ वाजता भूम येथून मोटारीने वाशी, ता. धाराशिव कडे प्रयाण,
  • सायंकाळी ४ वाजता वाशी, ता. धाराशिव येथे प्रयाण,
  • सायंकाळी ७ वाजता वाशी येथून धाराशिव शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण,
  • रात्री ८ वाजता धाराशिव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

 

Web Title: New Minister of State Tanaji Sawant on visit to Solapur; Know more about the tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.