शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
3
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
4
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
5
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
6
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
7
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
8
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
9
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
10
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
11
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
12
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
13
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
14
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
15
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
16
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
17
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
18
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
19
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
20
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

लग्नाच्या १५ दिवसापूर्वी युवतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:44 IST

परिवार लग्नाच्या तयारीत गुंतलेला होता. अशावेळी अचानक सोनालीने आत्महत्या केल्यामुळे या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.

यवतमाळ - एका १९ वर्षीय युवतीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. तालुक्यातील सायतखर्डा येथे मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे येत्या ३ मे रोजी या युवतीचे लग्न ठरले होते. सोनाली विलासराव गजघाटे (१९) रा. सायतखर्डा असे मृत युवतीचे नाव आहे. ३ मे रोजी सोनालीच्या लग्नाची तारीख ठरली होती. त्यामुळे गजघाटे परिवार लग्नाच्या तयारीत गुंतलेला होता. अशावेळी अचानक सोनालीने आत्महत्या केल्यामुळे या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे. गावातही सोनालीच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या मागे आई व तीन बहिणी असून त्यापैकी एक विवाहित आहे. सोनालीची आई देखील दुर्र्धर आजाराने पीडित आहे. आत्महत्येची बाब उघडकीस आल्यानंतर मृतदेह घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घटनेचा प्राथमिक तपास घाटंजी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल राजेश दाभेकर यांनी केला. तर पुढील तपास पारवा पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याYavatmalयवतमाळ