शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

सुदृढ पिढी घडविण्याची जबाबदारी स्त्रियांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 9:48 PM

क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन येणारी नवी सुदृढ पिढी काळाच्या उदरातून जन्माला घालून ती घडविण्याची जबाबदारी ....

ठळक मुद्देसुषमा अंधारे : सत्यशोधक महिला विचार मंच व अध्यापक मंचतर्फे व्याख्यान

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन येणारी नवी सुदृढ पिढी काळाच्या उदरातून जन्माला घालून ती घडविण्याची जबाबदारी महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे, असे विचार सत्यशोधक विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी मांडले.सत्यशोधक महिला विचार मंच आणि सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथे क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती समारोह पार पडला. ‘क्रांतिज्योती सावित्रीआर्इंचे कार्य व आजच्या बहुजन स्त्रियांचे अस्तित्व’ यावरील व्याख्यानात प्रा. अंधारे यांनी स्त्रियांवर गुलामीचा आसूड ओढणाºया वृत्तींवर प्रहार केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमल खंडारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संगीता डहाणे, शमीम बानो, प्रा.डॉ. सुनंदा वालदे, सुनीता निमकर, स्मिता पापडे, रितू ब्राह्मणे, संगीता वानरे, शीला ठवकर, कविता लोखंडे आदींची उपस्थिती होती. राजेंद्र पडोळे, मनीषा पडोळे, ऋषभ पडोळे, ज्ञानेश्वर गोरे, बी.एस. गजभिये, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.प्रसंगी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ सिनेमा पोस्टर लाँच करण्यात आले. ‘मी मुक्ता साळवे’ हा एकपात्री प्रयोग वंदना डगवार यांनी सादर केला. सत्यशोधक विचार मंचच्या अध्यक्ष सुनीता काळे यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका मांडली. संचालन गीता दरणे यांनी, तर आभार अपर्णा लोखंडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी महिला मंचच्या उपाध्यक्ष माया गोबरे, माधुरी फेंडर, नम्रता खडसे, वैशाली फुसे, अनिता गोरे, कल्याणी मादेशवार, वर्षा महाजन, शोभना कोटंबे, रेखा कनाके, सुनंदा मडावी, कल्पना नागरीकर, विशाखा गजभिये, इंदू कांबळे, नंदा गुगलिया, सिंधू धवने, सविता हजारे, जयश्री भगत, वंदना डवले, रेखा कोवे, शीतल राऊत, प्रमिला पारधी, प्रा. श्रद्धा धवने, प्रेमाताई गिरी, संजीवनी बारी, मीनाक्षी काळे, उत्तरा ढाणके, मनोरमा खसाळे, संध्या दत्ताणी आदींनी पुढाकार घेतला.