निष्पर्ण वनराई :
By Admin | Updated: April 8, 2017 00:15 IST2017-04-08T00:15:21+5:302017-04-08T00:15:21+5:30
झरी तालुका हा जंगलव्याप्त परिसर आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणावर सागवानाची झाडे आहेत.

निष्पर्ण वनराई :
निष्पर्ण वनराई : झरी तालुका हा जंगलव्याप्त परिसर आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणावर सागवानाची झाडे आहेत. मात्र चैत्राच्या टळटळीत उन्हात झाडांची पानगळती झाली. त्यामुळे अवघे जंगलच असे निर्ष्पण दिसत आहे.