शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

ढगाळ वातावरणाने तूर पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:30 PM

गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केल्यानंतर शेतकऱ्यांची आशा तूर पिकावर होती. मात्र गत चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : किडीचा प्रादुर्भाव, उत्पन्न घटणार

ऑनलाईन लोकमत पुसद : गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केल्यानंतर शेतकऱ्यांची आशा तूर पिकावर होती. मात्र गत चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. कपाशी पाठोपाठ तूरही धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.पुसद तालुक्यात यंदा कपाशी आणि तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. सुरुवातीला अपुºया पावसाने पिकांची वाढ खुंटली होती. त्यातून कसेबसे पीक वाचत नाही तोच गुलाबी बोंडअळीने संपूर्ण पºहाटी उद्ध्वस्त झाली. आता शेतकºयांची आशा तूर पिकावर होती. परंतु गत चार-पाच दिवसांपासून ढगाळी वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तूर फुलोऱ्यावर आली आहे. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. फुलांची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. तुरीवर सध्या काळ्या रंगाची अळी पडली असून पाने गुंडाळणाºया अळींचाही प्रादूर्भाव दिसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. महागड्या फवारणी करण्याची तयारी शेतकºयांची आहे. परंतु फवारणीच्या विषबाधेची धास्ती अद्यापही शेतकºयात आहे. त्यामुळे फवारणीसाठीही मजूर मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी संपूर्ण खरीप हंगाम गमावून बसत आहे.शेतकरी ज्ञानेश्वर तडसे आणि अ‍ॅड. सचिन नाईक म्हणाले, यावर्षी कमी पाऊस झाला. त्यात परतीच्या पावसाने सोयाबीन उद्ध्वस्त झाले. खरिपाची ५० टक्के पिके हातून गेली आहे. हरभरा पीक चांगले असले तरी तेही धोक्याच्या पातळीत येत आहे. आता तूर पीक किडींनी पोखरुन काढले आहे. कृषी विभागाने गावोगावी मार्गदर्शन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.ढगाळ वातावरणामुळे फुलोºयाच्या स्थितीत तूर पिकांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. फुल गळती होऊन अळ्या आणि किडींचा प्रादूर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी पीक संरक्षणासाठी योग्य प्रमाणात व सुरक्षितरीत्या औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे.- प्रा. गोविंद फुकेकृषी तज्ज्ञ, पुसद.

टॅग्स :Farmerशेतकरी