ट्रकची धडक...
By Admin | Updated: January 14, 2016 03:26 IST2016-01-14T03:26:18+5:302016-01-14T03:26:18+5:30
यवतमाळ-आर्णी राज्य महामार्गावर मंगळवारी रात्री दोन ट्रकची धडक झाली.

ट्रकची धडक...
ट्रकची धडक... यवतमाळ-आर्णी राज्य महामार्गावर मंगळवारी रात्री दोन ट्रकची धडक झाली. यात आर्णीकडे जात असलेल्या ट्रकचालकाचे पाय निकामी झाले.