भरधाव ट्रेलर दुकानात शिरला; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:53 IST2020-06-08T14:53:30+5:302020-06-08T14:53:48+5:30
जोडमोहा येथे भरधाव वेगाने जात असलेला सिमेंट ट्रेलर लिंबाच्या झाडावर धडकून थेट दुकानात शिरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघातात चौघेजण जखमी जाले आहेत.
