आदिवासी एकता परिषद :
By Admin | Updated: November 16, 2015 02:13 IST2015-11-16T02:13:48+5:302015-11-16T02:13:48+5:30
क्रांतिवीर बिरसा मुंंडा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन ....

आदिवासी एकता परिषद :
आदिवासी एकता परिषद : क्रांतिवीर बिरसा मुंंडा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन रविवारी यवतमाळच्या समता मैदानावर करण्यात आले होते. या परिषदेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी
बांधव उपस्थित होते. या परिषदेला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांंनी मार्गदर्शन केले. या परिषदेमुळे समता मैदान गर्दीने फुलून गेले होते.